मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा. ब्राझीलमधील कोणतेही दोन वनप्रकार सांगा. नकाशात दर्शवलेले बेटे कोणते? नकाशात मगर कोठे आढळते? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. ब्राझीलमधील कोणतेही दोन वनप्रकार सांगा.
  2. नकाशात दर्शवलेले बेटे कोणते?
  3. नकाशात मगर कोठे आढळते?
  4. तामरिन हा प्राणी कोठे आढळून येतो?
  5. नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता?
थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. विषुववृत्तीय वने आणि उष्ण गवताळ प्रदेश.
  2. नकाशात माराजॉ बेट दर्शवले आहे.
  3. पॅटेनल या दलदलीच्या प्रदेशात मगर आढळते.
  4. तामरिन हा प्राणी अमेझॉन नदीच्या खोऱ्यात (विषुववृत्तीय वनांत) आढळतो.
  5. नकाशात दक्षिणेकडे पंपास हा समशीतोष्ण गवताळ प्रदेश आहे.
shaalaa.com
ब्राझील वन्य जीवन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×