Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
- ब्राझीलमधील कोणतेही दोन वनप्रकार सांगा.
- नकाशात दर्शवलेले बेटे कोणते?
- नकाशात मगर कोठे आढळते?
- तामरिन हा प्राणी कोठे आढळून येतो?
- नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता?
Answer in Brief
Solution
- विषुववृत्तीय वने आणि उष्ण गवताळ प्रदेश.
- नकाशात माराजॉ बेट दर्शवले आहे.
- पॅटेनल या दलदलीच्या प्रदेशात मगर आढळते.
- तामरिन हा प्राणी अमेझॉन नदीच्या खोऱ्यात (विषुववृत्तीय वनांत) आढळतो.
- नकाशात दक्षिणेकडे पंपास हा समशीतोष्ण गवताळ प्रदेश आहे.
shaalaa.com
ब्राझील वन्य जीवन
Is there an error in this question or solution?