Advertisements
Advertisements
Question
पँटानल या दलदलीच्या प्रदेशात ______ आढळतात.
Options
कोंडोर
गुलाबी डॉल्फिन
महाकाय ॲनाकोंडा
मकाव
MCQ
Fill in the Blanks
Solution
पँटानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात.
स्पष्टीकरण:
जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये वन्य जीवनाची विविधता अधिक आढळते. पॅँटानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात.
shaalaa.com
ब्राझील वन्य जीवन
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वेगळा घटक ओळखा.
ब्राझीलमधील वन्य प्राणी -
ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती?
भौगोलिक कारणे लिहा.
भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे.
गुलाबी डॉल्फिन हे कोणत्या देशाचे वैशिष्ट्य आहे?
दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
- ब्राझीलमधील कोणतेही दोन वनप्रकार सांगा.
- नकाशात दर्शवलेले बेटे कोणते?
- नकाशात मगर कोठे आढळते?
- तामरिन हा प्राणी कोठे आढळून येतो?
- नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता?