Advertisements
Advertisements
प्रश्न
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीचे नाव लिहा.
मानव अधिकार संरक्षण कायद्यान्वये स्थापन झालेला आयोग - ______
एका वाक्यात उत्तर
उत्तर
मानव अधिकार संरक्षण कायद्यान्वये स्थापन झालेला आयोग - 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोग'
shaalaa.com
सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?