Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
पर्याय
'अ' गट 'ब' गट राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
मानवी हक्कांचे संरक्षण
'अ' गट 'ब' गट सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट
दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास
'अ' गट 'ब' गट सी-स्कॅप
कासवांचे जतन करणारी संस्था
'अ' गट 'ब' गट इंटॅक
वारशाविषयी जतन व जागृती करणारी संस्था
MCQ
उत्तर
चुकीची जोडी: सी-स्कॅप - कासवांचे जतन करणारी संस्था
दुरुस्त जोडी: सी-स्कॅप - गिधाडांचे संरक्षण करणारी संस्था
shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - पर्यावरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: बदलता भारत - भाग २ - स्वाध्याय [पृष्ठ ९८]