English

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट 'ब' गट १. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग - मानवी हक्कांचे संरक्षण २. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट - दिल्लीतील प्रदूषणाचा अभ् - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

Options

  • 'अ' गट 'ब' गट

    राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

    मानवी हक्कांचे संरक्षण

  • 'अ' गट 'ब' गट

    सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट

    दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास

  • 'अ' गट 'ब' गट

    सी-स्कॅप

    कासवांचे जतन करणारी संस्था

  • 'अ' गट 'ब' गट

    इंटॅक

    वारशाविषयी जतन व जागृती करणारी संस्था

MCQ

Solution

चुकीची जोडी: सी-स्कॅप - कासवांचे जतन करणारी संस्था

दुरुस्त जोडी: सी-स्कॅप - गिधाडांचे संरक्षण करणारी संस्था

shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - पर्यावरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: बदलता भारत - भाग २ - स्वाध्याय [Page 98]

APPEARS IN

Balbharati History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 12 बदलता भारत - भाग २
स्वाध्याय | Q १ (ब) | Page 98
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×