Advertisements
Advertisements
प्रश्न
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्थान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट - ______
उत्तर
पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्थान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट - अक्ष राष्ट्रे
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा ______ देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला.
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
'अ' गट |
'ब' गट |
१. अमेरिका |
- वुड्रो विल्सन |
२. इंग्लंड |
- विन्स्टन चर्चिल |
३. जर्मनी |
- हिटलर |
४. इटली |
- लिनलिथगो |
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट - ______
टीप लिहा.
राष्ट्रसंघ
पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा:
साम्राज्यवादी धोरण
पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा:
शस्त्रवाढ स्पर्धा
पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा:
तात्कालिक कारण