Advertisements
Advertisements
प्रश्न
अमेरिकेतील हरितक्रांतीमध्ये __________ यांचे योगदान फार मोलाचे आहे.
पर्याय
डॉ. नॉर्मन बोर्लोग
डॉ. एम. एस. स्वामिनाथन
डॉ. वर्गीस कुरियन
डॉ. हरगोविंद खुराना
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
अमेरिकेतील हरितक्रांतीमध्ये डॉ. नॉर्मन बोर्लोग यांचे योगदान फार मोलाचे आहे.
shaalaa.com
कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे - हरितक्रांती (Green revolution)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?