Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - Shaalaa.com](/images/science-and-technology-2-marathi-10-standard-ssc_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
Below listed, you can find solutions for Chapter 8 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC.
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.
सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना __________ म्हणतात.
मूलपेशी
चेतापेशी
तांबड्या पेशी
यांपैकी नाही
अवयव प्रत्यारोपणचा विचार करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?
गरजवंतांचा रक्तगट
दात्यामधील व्याधी
दात्याचे वय
वरीलपैकी सर्व
अवयव प्रत्यारोपणासाठी ___________ उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.
डॉक्टर
दवाखाना
अवयवदाता
रुग्णवाहिका
इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.
कॅन्सर
संधिवात
हृदयरोग
मधुमेह
जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
प्लेग
कॉलरा
कुष्ठरोग
क्षयरोग
अमेरिकेतील हरितक्रांतीमध्ये __________ यांचे योगदान फार मोलाचे आहे.
डॉ. नॉर्मन बोर्लोग
डॉ. एम. एस. स्वामिनाथन
डॉ. वर्गीस कुरियन
डॉ. हरगोविंद खुराना
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ___________ केला जातो.
पशुसंवर्धनासाठी
वन्य पशुसाठी
पाळीव पक्ष्यांसाठी
स्त्रियांसाठी
__________ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.
मानवी जनुक प्रकल्प
DNA शोध
मूलपेशी संवर्धन
वरीलपैकी सर्व
जैवतंत्रज्ञानाने __________ घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले.
बोंडअळीला
टोळाला
चिमणीला
बेडकांना
गर्भधारणेनंतर 14 व्या दिवसापासून पेशीच्या _______ सुरुवात होते.
वाढीला
विशेषीकरणाला
विकासाला
विभाजनाला
__________ या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरता प्रोत्साहन दिले आहे.
मस्त्यशेती
कुक्कुटपालन
वराहपालन
मधुमक्षिकापालन
आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडला जातो त्या नाळेत __________ पेशी असतात.
मूलपेशी
स्नायूपेशी
चेतापेशी
अस्थिपेशी
मूलपेशी जतन करण्यासाठी त्या _____________ मध्ये ठेवल्या जातात.
द्रवरूप ऑक्सिजन
हायड्रोजन
द्रवरूप क्लोरीन
द्रवरूप नायट्रोजन
फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.
यकृतातील
जठरातील
स्वादुपिंडातील
हृदयातील
जैविक खतामध्ये __________ सूक्ष्मजीवाचा वापर होतो.
थायोबॅसिलस
नोस्टॉक
सॅकरोमायसीस
इश्चेरिया
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान वेगळा घटक ओळखा
वेगळा घटक ओळखा.
बेडूक
गांडूळ
बोंडअळी
कीटकभक्षक पक्षी
वेगळा घटक ओळखा.
D.D.T
युरिया
मेलॅथिऑन
क्लाेरोपायरिफॉस
वेगळा घटक ओळखा.
मधुमेह
ॲनिमिया
ल्यूकेमिया
थॅलॅसेमिया
वेगळा घटक ओळखा.
वाळवणे
खारवणे
साखर घालणे
शिजवणे
वेगळा घटक ओळखा.
D.D.T
मेलॅथिऑन
क्लाेरोपायरिफॉस
ह्युमस
वेगळा घटक ओळखा.
हरितक्रांती
औद्योगिक क्रांती
नीलक्रांती
श्वेतक्रांती
वेगळा घटक ओळखा.
टेरिस व्हिटाटा
भात
मोहरी
सूर्यफूल
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान फक्त नाव लिहा
फक्त नाव लिहा.
पेशींचे प्रकार, पेशींची रचना आणि पेशी अंगके यांचा अभ्यास ___________
माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________
शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामधील बाबी __________
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके __________
जैविक खत म्हणून वापरले जाणारे जीवाणू _________
भ्रूणातील मूलपेशींपासून मानवी शरीरात तयार होणाऱ्या पेशींची संख्या.
अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतील असे अवयव.
स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांच्यापासून युग्मनज तयार होते. याच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आढळणाऱ्या पेशीचे नाव
खोकल्यावर औषध बनवण्यासाठी वापरली जाणारी वनस्पती
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान सहसंबंध ओळखा
सहसंबंध ओळखा.
श्वेतक्रांती : दुग्ध उत्पादनात वाढ : : हरितक्रांती : ______________
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
श्वेतक्रांती : दुग्ध उत्पादन : : नीलक्रांती : _____
मधुमक्षिकापालन : मधमाशी : : औषधी वनस्पती लागवड : ______________
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान चूक की बरोबर लिहा
चूक की बरोबर लिहा.
गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकामध्येच बदल घडवून आणला जातो.
चूक
बरोबर
पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.
चूक
बरोबर
गांडुळे, बुरशीमुळे जमिनीतून N, P, K सारखे पिकांसाठी आवश्यक असणारे घटक पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात.
चूक
बरोबर
नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा कोणताच वारसा आपल्याकडे नाही.
चूक
बरोबर
मलेरिया हा विकार यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.
चूक
बरोबर
स्युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात.
चूक
बरोबर
बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.
चूक
बरोबर
प्रत्यारोपणाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत.
चूक
बरोबर
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांमध्ये रोगप्रतिकारक्षमता कमी असते.
चूक
बरोबर
जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.
चूक
बरोबर
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान जोड्या लावा
जोड्या लावा.
सजीव | शोषून घेत असलेला पदार्थ |
1) सूडोमोनास | अ) किरणोत्सार |
2) टेरिस व्हिटाटा | ब) हायड्रोकार्बन |
क) अर्सेनिक | |
ड) युरेनियम |
जोड्या लावा.
सजीव | शोषून घेत असलेला पदार्थ |
1) मोहरी | अ) किरणोत्सार |
2) डिईनोकोकस रेडिओडरन्स | ब) सेलेनियम |
क) अर्सेनिक | |
ड) युरेनियम |
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान व्याख्या लिहा
व्याख्या लिहा.
लस
व्याख्या लिहा.
जैवतंत्रज्ञान
व्याख्या लिहा.
मूलपेशी
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
व्याख्या लिहा.
DNA फिंगरप्रिंट
व्याख्या लिहा.
जनुकीय उपचार
व्याख्या लिहा.
बहुविधता
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान शास्त्रीय कारणे लिहा
शास्त्रीय कारणे लिहा.
तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.
शास्त्रीय कारणे लिहा.
पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.
शास्त्रीय कारणे लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.
शास्त्रीय कारणे लिहा.
मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.
Solutions for 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
![SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - Shaalaa.com](/images/science-and-technology-2-marathi-10-standard-ssc_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board 8 (पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान are पेशी विज्ञान (Cytology), मूलपेशी (Stem Cells), जैवतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग, कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे, हरितक्रांती (Green revolution), श्वेतक्रांती (White revolution), नीलक्रांती (Blue revolution), खते (Fertilizers), कीडनाशके (Insecticides), सेंद्रिय शेती (Organic farming), मधुमक्षिका पालन (Apiculture), औषधी वनस्पती लागवड, फळप्रक्रिया उद्योग.
Using SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC solutions पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 8, पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC additional questions for Mathematics Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.