Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.
स्पष्ट करा
टीपा लिहा
उत्तर
- सांडपाण्यात खूप सेंद्रिय द्रव्य असतात.
- असे सांडपाणी नदीसारख्या नैसर्गिक जलस्रोतात सोडले, तर नदीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
- नदीच्या पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनद्वारे या सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिडिकरण होते.
- यामुळे, विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण घटते व याचा जलस्रोतातील जलचरांवर विपरीत परिणाम होतो.
म्हणूनच, सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये, तर यावर उपाय म्हणून सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्यांचे ऑक्सिडिकरण करूनच सांडपाणी नदीत सोडले पाहिजे.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने _______ साठी केला जातो.
इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ________ होय.
फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.
पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.
मलेरिया हा विकार यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.
बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांमध्ये रोगप्रतिकारक्षमता कमी असते.
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
व्याख्या लिहा.
DNA फिंगरप्रिंट
शास्त्रीय कारणे लिहा.
तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.