Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.
थोडक्यात उत्तर
स्पष्ट करा
उत्तर
- नैसर्गिक पिकांच्या डी.एन.ए. मध्ये बदल घडवून जनुकीय उन्नत पिके विकसित केली गेली.
- नवीन पिकांच्या जाती अशी काही वैशिष्ट्ये धारण करतात, की बदलते तापमान, बदलते हवामान, दुष्काळ इत्यादी प्रतिकूल परिस्थितीही तग धरू शकतात.
- कीड, रोगजंतू, तसेच रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करणारी जनुकीय उन्नत पिके विकसित करणे शक्य झाले. त्यामुळे, शेतकरी घातक कीडनाशकांचा वापर टाळू शकतात.
- जनुकीय उन्नत किंवा संकरित बियाणांच्या वापरामुळे पिकांच्या पोषणमूल्यात वाढ झाली, तसेच पिकांचे होणारे नुकसान कमी झाले.
म्हणूनच, जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ___________ केला जातो.
जैविक खतामध्ये __________ सूक्ष्मजीवाचा वापर होतो.
वेगळा घटक ओळखा.
पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.
बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.
जोड्या लावा.
सजीव | शोषून घेत असलेला पदार्थ |
1) सूडोमोनास | अ) किरणोत्सार |
2) टेरिस व्हिटाटा | ब) हायड्रोकार्बन |
क) अर्सेनिक | |
ड) युरेनियम |
व्याख्या लिहा.
लस
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
शास्त्रीय कारणे लिहा.
तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.