Advertisements
Advertisements
प्रश्न
स्युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात.
पर्याय
चूक
बरोबर
उत्तर
स्युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात. - बरोबर
APPEARS IN
संबंधित प्रश्न
इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ________ होय.
जोड्या जुळवा.
अ. इंटरफेरॉन | 1. मधुमेह |
आ. फॅक्टर | 2. ठेंगूपणा |
इ. सोमॅटोस्टॅटीन | 3. विषाणू संक्रमण |
ई. इंटरल्युकीन | 4. कॅन्सर |
5. हिमोफिलीया |
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ___________ केला जातो.
फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.
बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांमध्ये रोगप्रतिकारक्षमता कमी असते.
जोड्या लावा.
सजीव | शोषून घेत असलेला पदार्थ |
1) मोहरी | अ) किरणोत्सार |
2) डिईनोकोकस रेडिओडरन्स | ब) सेलेनियम |
क) अर्सेनिक | |
ड) युरेनियम |
व्याख्या लिहा.
DNA फिंगरप्रिंट
शास्त्रीय कारणे लिहा.
तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात? त्यांची कोणतीही दोन उदाहरणे दया.