Advertisements
Advertisements
प्रश्न
अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
बंब तापवण्यासाठी लाकडे जाळावी लागतात. लाकडाचे इंधन अलीकडे तुटपुंजे आहे. लाकडे जाळल्यामुळे धूर होतो. त्याऐवजी सध्या विदयुत शक्तीवर सहज चालणारे गिझर उपलब्ध आहेत. या सर्व कारणांमुळे हल्ली अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?