Advertisements
Advertisements
प्रश्न
दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
'चांदी' हा धातू दुर्मीळ आहे. तसेच तो महागडा धातू आहे. चांदीची भांडी अग्नीवर काळी पडतात. ती पुन्हा चकचकीत करण्यासाठी खूप पैसे लागतात. चांदीची भांडी खर्चीक व खिशाला न परवडणारी असल्यामुळे दैनंदिन जीवनात त्यांचा वापर नगण्य झाला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?