Advertisements
Advertisements
प्रश्न
अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष ______ हे होते.
पर्याय
लाला लजपतराय
साने गुरुजी
रखमाबाई जनार्दन सावे
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष साने गुरुजी हे होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?