Advertisements
Advertisements
प्रश्न
राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना ______ यांनी केली.
पर्याय
लाला लजपतराय
साने गुरुजी
रखमाबाई जनार्दन सावे
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना रखमाबाई जनार्दन सावे यांनी केली.
स्पष्टीकरण:
रखमाबाई जानार्दन सावे, या भारतातील पहिल्या कार्यरत महिला डॉक्टर होत्या. त्यांनी महिलांच्या आरोग्य समस्यांशी संबंधित व्याख्यानमाला दिल्या. तसेच, राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची शाखा सुरू केली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?