Advertisements
Advertisements
प्रश्न
\[\ce{CuSO_{4{(aq)}} + Zn_{(s)} -> ZnSO_{4{(aq)}} + Cu_{(s)}}\]
हा ______ रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आहे.
पर्याय
विस्थापन
दुहेरी विस्थापन
संयोग
अपघटन
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
\[\ce{CuSO4{(aq)} + Zn_{(s)} -> ZnSO4{(aq)} + Cu_{(s)}}\]
हा विस्थापन रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?