Advertisements
Advertisements
प्रश्न
अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी- सर्वसाधारण किंमत पातळी
shaalaa.com
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?