Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले ते लिहा.
लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले. पावसाची लक्षणे होती, त्यामुळे अंधुक प्रकाश होता. म्हणून ज्या घरट्याजवळ लेखकांनी खूण केली होती, ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?