Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले ते लिहा.
लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला.
लघु उत्तर
उत्तर
रात्रीच्या वेळी कोळीण कार्यरत असते, लेखकांना त्याचे चित्रण करायचे होते. त्यांना कोळिणीच्या घरट्याच्या दरवाजाची कमान दिसली. त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जगात लेखक गुंग झाले; म्हणून लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?