Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का म्हणतात?
पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?