Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का म्हणतात?
स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
लघु उत्तर
उत्तर
पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात. अंघोळ करणे, कपडे व भांडी धुणे अशा कामांकरिता पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग करणे सोपे जाते. पाण्यासारखा दुसरा स्वस्त, सहज आणि सोपा पर्याय नाही म्हणून स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?