Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते?
२. भारतातील पोर्तुगिजांचे सत्ताकेंद्र कोणते?
३. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ताकेंद्रे कोणती?
४. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे?
टीपा लिहा
उत्तर
- भारताच्या वायव्य दिशेकडे पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
- गोवा हे पोर्तुगिजांचे भारतातील सत्ताकेंद्र होते.
- फ्रेंचांची पूर्व किनारपट्टीवर चंद्रनगर, यानम, पुदुच्चेरी, कारिकल ही सत्ताकेंद्रे होती.
- भारताच्या दक्षिणेस श्रीलंका हे राष्ट्र आहे.
shaalaa.com
निर्वसाहतीकरण ते एकीकरण - गोवा
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?