मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती। तया न म्हणती छेदूं नका।।’ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती। तया न म्हणती छेदूं नका।।’ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ सांगा.

टीपा लिहा

उत्तर

वृक्षाला मान-अपमानाची काळजी नसते. माणूस त्यांची पूजा करो किंवा त्यांना तोडण्याचा प्रयत्न करो, त्यांना याचा काहीही फरक पडत नाही. ते माणसांना 'मला तोडू नका' असे विनवणी करू शकत नाहीत. अशा प्रकारे वृक्षांना मान-अपमान समान असतात.

shaalaa.com
संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2.1 संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ ४

संबंधित प्रश्‍न

वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा.

        वृक्ष              संत       
   

खालील तक्ता पूर्ण करा.

वृक्ष घटना परिणाम
वंदन केले.  
घाव घातले.  

खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वृक्ष =


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

सुख = 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

सम =


‘निंदास्तुति सम मानिती जे संत। पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे।।’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


(संतवाणी-(अ) जैसा वृक्ष नेण) प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.


तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×