Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा.
उत्तर
'जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।। तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा ।।' हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो. यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती सांगितली आहे. जे पीडित लोक आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे; त्यांना मायेने जवळ करणे आणि त्यांचे दु:ख दूर करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे. अशा प्रकारे रंजल्या-गांजल्या माणसांची जो मदत करतो, त्यालाच देवत्व प्राप्त होते. समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते. 'पुण्य परउपकार । पाप ते परपीडा' असा उदात्त संदेश अभंगातून मला मिळतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा.
वृक्ष | संत |
खालील तक्ता पूर्ण करा.
वृक्ष | घटना | परिणाम |
![]() |
वंदन केले. | |
घाव घातले. |
खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
वृक्ष =
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
सुख =
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
सम =
‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती। तया न म्हणती छेदूं नका।।’ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ सांगा.
‘निंदास्तुति सम मानिती जे संत। पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे।।’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
(संतवाणी-(अ) जैसा वृक्ष नेण) प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.