Advertisements
Advertisements
प्रश्न
बाली बेटावर पक्षी का नसतील?
लघु उत्तर
उत्तर
बाली बेट निसर्गरम्य आहे. पण तिथे लेखकांना पक्षी दिसले नाहीत. बदलत्या जागतिक यांत्रिकीकरणाचा प्रभाव बाली बेटासारख्या सुंदर स्थानावर नक्कीच झाला. पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश, शांतता व संरक्षित वातावरण तिथे भेटले नसावे. त्यामुळे कदाचित बाली बेटावर पक्षी नसावेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?