Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो.
लघु उत्तर
उत्तर
पूर्वी राजदरबारी गायक असत. ते गाऊन राजाचे मनोरंजन करीत. या गायकांना 'भाट' म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण अशा बाली बेटावर पक्षांची कमतरता लेखकाला प्रकर्षाने जाणवली. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही, म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरुपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?