Advertisements
Advertisements
प्रश्न
बदकाने मिनूला काय सांगितले?
उत्तर
बदकाला मिनूचे कौतुक वाटले. बदक मिनूला म्हणाले, "मिनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली, कि ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव."
संबंधित प्रश्न
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
गाव -
खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा
खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ओल - ओलावा.
तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
पोटपूजा
तुम्ही आईला कोणकोणत्या कामांत मदत करता? आणखी कोणत्या कामांत मदत करू शकाल? ती कशी? वर्गात चर्चा करा.
खालील घोषवाक्ये पाहा. 'पाणी वाचवणे' या संदर्भातील आणखी घोषवाक्ये मिळवा व संग्रह करा.
मलण्णा डोक्याला हात लावून का बसला?
वाचू आणि हसू.
सनी : आई, वाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.
आई : अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!
सनी : अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना!