Advertisements
Advertisements
प्रश्न
मलण्णा डोक्याला हात लावून का बसला?
लघु उत्तर
उत्तर
मलण्णा आणि मालतीने हरवलेल्या बैलाला शोध गावभर केला; पण बैल सापडला नाही. बैल कोठे गेला? आता काय करावे? शेती कशी करायची? अशा विचारांनी मलण्णा डोक्याला हात लावून बसला.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
खालील देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.
नदी आपल्याला कोणता संदेश देते?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली?
वाचा व लिहा.
- झाडे, वेली लावू चला,
स्वच्छ हवा मिळेल आपल्याला. - झाडांची घेता काळजी,
फुले, फळे मिळतील ताजी. - झाडेच झाडे लावू आपण,
तरच कमी होईल प्रदूषण.
बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे ✓ अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे × अशी खूण करा.
१. पैसे भरणे. | ______ |
२. पैसे काढणे. | ______ |
३. पत्र टाकणे. | ______ |
४. चेक देणे. | ______ |
५. मनीऑर्डर करणे. | ______ |
६. विम्याची रक्कम भरणे. | ______ |
७. दागिने सुरक्षित ठेवणे. | ______ |
८. चेक वटवणे. | ______ |
९. वीज बिल भरणे. | ______ |
१०. कर्ज घेणे. | ______ |
११. दागिने गहाण ठेवणे. | ______ |
१२. मुदत ठेवीच्या योजना. | ______ |
कोण ते सांगा.
कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी.
तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, रंग यांची माहिती लिहा.
कोण ते लिहा.
थुईथुई नाचणारे.
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
लहानपणा
ओळखा पाहू!
उंचाडी मान, फताडे पाय,
वाळवंटात डुगडुग जाय.