Advertisements
Advertisements
प्रश्न
मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले?
उत्तर
मलण्णाने दोन्ही बैल गोठयात बांधले होते; पण त्याने सकाळी पाहिले तर एकच बैल गोठयात होता. दुसरा बैल कुठे गेला असे मलण्णाने घाबरून मालतीला विचारले. एक बैल नाहीसा झाला, या गोष्टीचे मालतीला नवल वाटले.
संबंधित प्रश्न
मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला?
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
घरटे -
काही लोक सुचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.
खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.
सामानाला
तुम्ही आईला कोणकोणत्या कामांत मदत करता? आणखी कोणत्या कामांत मदत करू शकाल? ती कशी? वर्गात चर्चा करा.
खालील शब्द वाचा. रंगछटा समजून घ्या.
लालेलाल, काळेकुट्ट, पांढरेशुभ्र, पिवळेधमक, जांभळट, निळसर, हिरवेगार.
कोण ते सांगा.
कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी.
बैलाभोवती लोकांची ______ जमली.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
भाल