Advertisements
Advertisements
प्रश्न
बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला?
उत्तर
गुरांच्या बाजारात मालती व मलण्णाला त्यांचा चोरी गेलेला बैल दिसला. 'या माणसाने आमचा बैल चोरला' असे म्हणत मालतीने आरडाओरड करायला सुरुवात केली. म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला.
संबंधित प्रश्न
चित्र पहा. कोण ते सांगा.
खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे.
चित्र पहा. कोण ते सांगा.
सशांना मदत करणारा.
बदकाने मिनूला काय सांगितले?
पहिल्या दोन उदाहरणांचे निरीक्षण करा. त्यानुसार रिकाम्या जागा भरा.
(अ) | चालणे | चालतात | चालवतात |
(आ) | पळणे | पळतात | पळवतात |
(इ) | भेटणे | ______ | ______ |
(ई) | ______ | करतात | ______ |
(उ) | मिळणे | ______ | ______ |
(ऊ) | थांबणे | ______ | ______ |
तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा.
कोण ते सांगा.
कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहीत असणारी.
पाठातील खालील वाक्ये वाचा.
(अ) दारावरची बेल वाजली.
(आ) 'काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवलं?'
(इ) रेश्माने पत्र हातात घेतले.
(ई) "अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं."
वाचा.
- वृद्धांना नेहमी मदत करावी.
- वडीलधाऱ्या माणसांशी नेहमी आदराने बोलावे.
- आपली चूक असेल, तर मोठया मनाने ती कबूल करावी.
वाचू आणि हसू.
सोनू: मिनू, माझ्या बाबांनी कालच 'इनोव्हा कार' घेतली. आता आमच्याकडे तीन गाडया झाल्या.
मिनू: अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे.
सोनू: अरे वा! मग तर तू सगळ्याच वाहनांतून फिरली असशील!
मिनू: नाही रे! माझ्या बाबांचं खेळण्यांचं दुकान आहे ना!
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
वीणा ______ चालते. (भरभर)