Advertisements
Advertisements
प्रश्न
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
वीणा ______ चालते. (भरभर)
उत्तर
वीणा हळूहळू चालते.
संबंधित प्रश्न
खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.
खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत.
खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ओल - ओलावा.
खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.
सामानाला
खालील शब्द वाचा. रंगछटा समजून घ्या.
लालेलाल, काळेकुट्ट, पांढरेशुभ्र, पिवळेधमक, जांभळट, निळसर, हिरवेगार.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मायाला पत्र का वाचता आले नाही?
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
मालतीने कोणती युक्ती केली?
खालील शब्द वाचा व असेच लिहा.
विठ्ठल, अण्णासाहेब, हुतूतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर, ह्र्दय.