Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा.
उत्तर
दिलेले साधन - सौरचूल
वापरण्यात येणारे इंधन - सूर्यप्रकाश
हे साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही याबद्दल स्वतः घरी चर्चा करा.
संबंधित प्रश्न
सिंह आणि बेडूक या गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहित करून घ्या. आवाज काढून दाखवा.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे.
खालील शब्द वाचा व तसेच लिहा.
पर्वत, सर्व, किर्र, पूर्व, मर्कट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह.
भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. 'भाजी मंडई' यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.
नदीचे प्रदूषण कमी कसे करता येईल ते चर्चा करून सांगा.
बैलाभोवती लोकांची ______ जमली.
मालतीच्या चतुराईचे सर्वांनी कौतुक केले. तुमच्या/मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक कधी झाले आहे का? घरी व वर्गात सांगा.
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
ससा हा प्राणी ______ असतो. (धीट)
एक, मध यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा. (बाराखडीतील एकही चिन्ह नसलेले शब्द.)
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
मोकळेपणा