Advertisements
Advertisements
प्रश्न
भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे?
थोडक्यात उत्तर
उत्तर
भारताचे परराष्ट्र धोरण खालील मूल्यांवर आधारित आहे.
- भारताचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते.
- भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारित आहे.
- भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जागतिक शांतता, सुरक्षितता व सह-अस्तित्व है मुख्य सूत्र आहे. राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध राहावेत, त्यांच्यात परस्पर सहकार्य वाढावे आणि जगातील राष्ट्रांचा आर्थिक विकास घडून यावा यासाठी जागतिक शांतता आवश्यक आहे. असे भारताचे परराष्ट्र धोरण आहे.
shaalaa.com
परराष्ट्र धोरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट ______ बनले आहे.
भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रीय हितसंबंध
प्राचीन काळात भारताचे कोणकोणत्या देशांशी व्यापारी संबंध होते, त्याची माहिती मिळवा.