मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भौगोलिक कारणे लिहा: भारतातील दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक कारणे लिहा:

भारतातील दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे.

कारण सांगा

उत्तर

  1. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार क्षेत्र झपाट्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक ठरले आहे.
  2. संगणक, मोबाईल फोन आणि इंटरनेटसारख्या डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे भारत जगातील सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणारा देश बनला आहे.
  3. तसेच, अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रह प्रक्षेपणामध्ये मोठी प्रगती साधली आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×