Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे लिहा:
भारतातील दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे.
Give Reasons
Solution
- भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार क्षेत्र झपाट्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक ठरले आहे.
- संगणक, मोबाईल फोन आणि इंटरनेटसारख्या डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे भारत जगातील सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणारा देश बनला आहे.
- तसेच, अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रह प्रक्षेपणामध्ये मोठी प्रगती साधली आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?