Advertisements
Advertisements
Question
खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
भारत - नागरीकरणाचा कल
वर्षे | नागरीकरणाचा कल (टक्केवारी) |
1961 | 18.0 |
1971 | 18.2 |
1981 | 23.3 |
1991 | 25.7 |
2001 | 27.8 |
2011 | 31.2 |
- कोणत्या वर्षात नागरीकरण सर्वाधिक होते?
- 1981 ते 1991 या दशकात नागरीकरणात किती टक्क्याने वाढ झाली आहे?
- कोणत्या वर्षी नागरीकरणाचा कल सर्वात कमी दिसतो?
Graph
Short Answer
Solution
- 2011 या वर्षात नागरीकरण सर्वाधिक होते.
- 1981 ते 1991 या दशकात नागरीकरणात 2.4 टक्क्यांनी वाढ झाली.
- 1961 या वर्षी नागरीकरणाचा कल सर्वात कमी दिसतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?