Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक करणे द्या.
काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात.
कारण सांगा
उत्तर
सागरात असणाऱ्या व सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या लहान भूभागास सागरी बेटे म्हणतात. सागरतळावर असणाऱ्या पर्वतरांगांना जलमग्न पर्वतरांगा असे म्हणतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात. म्हणून काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात. उदा: आइसलँड, अंदमान आणि निकोबार बेटे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?