Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक करणे द्या.
खंडान्त उतार ही भूखंडाची सीमारेषा मानतात.
कारण सांगा
उत्तर
भूखंडमंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाचा उतार तीव्र होतो, त्यास खंडान्त उतार म्हणतात. खंडान्त उताराच्या अध:सीमेनंतर अत्यंत खोल असा सागरी मैदानाचा भाग सुरू होतो. खंडीय कवच (३० किमी) महासागरीय कवच (७-१० किमी) पेक्षा जाड असते, म्हणून खंडान्त उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?