Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते.
टीपा लिहा
उत्तर
पृथ्वीवरील नैसर्गिक घटक, साधनसंपत्ती यांचे वितरण अत्यंत असमान आहे. त्यामुळेच मृदा, वने, कृषी उत्पादने, खनिजसंपत्ती काही प्रदेशात मुबलक, तर काही प्रदेशात अत्यंत दुर्मीळ आहेत. कृषिक्षेत्रातही जागतिक विविधता आढळते. अशाच प्रकारची विविधता वन उत्पादने आणि खनिजसंपत्तीतही आढळते. थोडक्यात एकूणच साधनसंपत्तीचे वितरण जगभरात वैविध्यपूर्ण असल्यामुळे ही तफावत व्यापार निर्मितीस कारणीभूत ठरते.
shaalaa.com
व्यापार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?