मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा. 1. 2F1 च्‍या पलीकडे _______ 2. ________ अनंत अंतरावर _________ 3. ____________ वास्‍तव, उलट व वस्तुपेक्षा मोठ - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. वस्‍तूचे स्‍थान प्रतिमेचे स्‍थान प्रतिमेचे स्‍वरूप
1. 2F1 च्‍या पलीकडे ____________ __________________
2. ____________ अनंत अंतरावर __________________
3. ____________ ____________ वास्‍तव, उलट व वस्तुपेक्षा मोठी
तक्ता

उत्तर

अ. क्र. वस्‍तूचे स्‍थान प्रतिमेचे स्‍थान प्रतिमेचे स्‍वरूप
1. 2F1 च्‍या पलीकडे F2 आणि 2F2 या दरम्‍यान वास्‍तव, उलट व लहान
2. नाभी F1 वर अनंत अंतरावर वास्‍तव, उलट व खूप मोठी
3. F1 आणि 2F1 यांच्‍या दरम्‍यान 2F2 च्‍या पलीकडे वास्‍तव, उलट व वस्तुपेक्षा मोठी
shaalaa.com
अपवर्तित किरणांचे रेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

संबंधित प्रश्‍न

एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल? आकृती काढा.


फरक स्पष्ट करा.

अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग


______ एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते.


बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर एखादी वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा _____ भेटते.


एका विशिष्ट काचेच्या भिंगासाठीचा f = 0.5 m आहे. एवढीच माहिती एका विद्यार्थ्याला देण्यात आली आहे त्यावरून त्याला दिलेले भिंग कोणत्या प्रकारचे आहे हे शोधून भिंगाची शक्ती काढायची आहे तर त्याचे उत्तर _____ असेल.


खालील आकृतीचे निरीक्षण करून किरणांची नावे लिहा:

किरण AB, किरण CD, किरण GH.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×