Advertisements
Advertisements
Question
बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा.
अ. क्र. | वस्तूचे स्थान | प्रतिमेचे स्थान | प्रतिमेचे स्वरूप |
1. | 2F1 च्या पलीकडे | ____________ | __________________ |
2. | ____________ | अनंत अंतरावर | __________________ |
3. | ____________ | ____________ | वास्तव, उलट व वस्तुपेक्षा मोठी |
Chart
Solution
अ. क्र. | वस्तूचे स्थान | प्रतिमेचे स्थान | प्रतिमेचे स्वरूप |
1. | 2F1 च्या पलीकडे | F2 आणि 2F2 या दरम्यान | वास्तव, उलट व लहान |
2. | नाभी F1 वर | अनंत अंतरावर | वास्तव, उलट व खूप मोठी |
3. | F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान | 2F2 च्या पलीकडे | वास्तव, उलट व वस्तुपेक्षा मोठी |
shaalaa.com
अपवर्तित किरणांचे रेखन
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल? आकृती काढा.
फरक स्पष्ट करा.
अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग
______ एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते.
बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर एखादी वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा _____ भेटते.
एका विशिष्ट काचेच्या भिंगासाठीचा f = 0.5 m आहे. एवढीच माहिती एका विद्यार्थ्याला देण्यात आली आहे त्यावरून त्याला दिलेले भिंग कोणत्या प्रकारचे आहे हे शोधून भिंगाची शक्ती काढायची आहे तर त्याचे उत्तर _____ असेल.
खालील आकृतीचे निरीक्षण करून किरणांची नावे लिहा:
किरण AB, किरण CD, किरण GH.