English

______ एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

______ एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते.

Options

  • अनंत अंतरावर

  • 2F1 येथे

  • नाभी F1 वर

  • नाभी F1 व प्रकाशीय मध्य O यांच्या दरम्यान

MCQ
Fill in the Blanks

Solution

नाभी F1 व प्रकाशीय मध्य O यांच्या दरम्यान एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते.

shaalaa.com
अपवर्तित किरणांचे रेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 3

RELATED QUESTIONS

एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल? आकृती काढा.


फरक स्पष्ट करा.

अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग


बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर एखादी वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा _____ भेटते.


एका विशिष्ट काचेच्या भिंगासाठीचा f = 0.5 m आहे. एवढीच माहिती एका विद्यार्थ्याला देण्यात आली आहे त्यावरून त्याला दिलेले भिंग कोणत्या प्रकारचे आहे हे शोधून भिंगाची शक्ती काढायची आहे तर त्याचे उत्तर _____ असेल.


बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. वस्‍तूचे स्‍थान प्रतिमेचे स्‍थान प्रतिमेचे स्‍वरूप
1. 2F1 च्‍या पलीकडे ____________ __________________
2. ____________ अनंत अंतरावर __________________
3. ____________ ____________ वास्‍तव, उलट व वस्तुपेक्षा मोठी

खालील आकृतीचे निरीक्षण करून किरणांची नावे लिहा:

किरण AB, किरण CD, किरण GH.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×