Advertisements
Advertisements
प्रश्न
भूकंपानंतर मदतकार्य करताना आसपास लोकांची मोठी गर्दी जमल्याने कोणकोणत्या अडचणी येतील?
लघु उत्तर
उत्तर
भूकंपाच्या ठिकाणी गर्दी झाल्यास मदत कार्यात येणाऱ्या अडचणी:
- मलबा हटवण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.
- भूकंपग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो.
- पीडितांमध्ये भीती आणि घबराट वाढते.
- चेंगराचेंगरी आणि चोरी होण्याची शक्यता वाढते.
- अन्न व इतर संसाधनांसाठी लोकांमध्ये भांडणे होतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?