मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात?

एका वाक्यात उत्तर

उत्तर

ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला 'अवर्षण चतुष्कोन' या नावाने संबोधतात.

shaalaa.com
ब्राझीलमधील हवामान
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

संबंधित प्रश्‍न

चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देश विषुववृत्तावर आहे. याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.


चूक की बरोबर ते लिहाचुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात.


चूक की बरोबर ते लिहाचुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.


भौगोलिक कारणे लिहा:

ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.


ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.


इंटरनेटच्या मदतीने ब्राझीलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा.


फरक स्पष्ट करा.

भारतातील हवामान व ब्रझील हवामान


ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते?


खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख

प्रश्न-

  1. चारही शहरांतील तापमान कोणत्या महिन्यांत सर्वांत जास्त आहे?
  2. दिलेल्या शहरांत जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो?
  3. ब्राझीलमधील पर्जन्यऋतूचा कालावधी कोणता?
  4. कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे?
  5. 'रिओ दी जनेरिओ' मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल?

ब्राझीलमध्ये आग्नेय, तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या ______ वाऱ्यांपासून पाऊस पडतो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×