मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

चंद्राचे वस्तुमान व त्रिज्या अनुक्रमे 7.34 × 1022 kg व 1.74 × 106 m आहे. चंद्रावरील मुक्तिवेग काढा. (G = 6.67 × 10-11 Nm2/kg2) - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चंद्राचे वस्तुमान व त्रिज्या अनुक्रमे 7.34 × 1022 kg व 1.74 × 106 m आहे. चंद्रावरील मुक्तिवेग काढा.

(G = 6.67 × 10-11 Nm2/kg2)

बेरीज

उत्तर

दिलेली माहिती: चंद्राचे वस्तुमान M = 7.34 × 1022 kg, त्याची त्रिज्या R = 1.74 × 106 m व  G = 6.67 × 10-11 Nm2/kg2

मुक्तिवेग = Vesc = `sqrt((2"GM")/"R")`

= `sqrt((2xx6.67xx10^-11xx7.34xx10^22)/(1.74xx10^6))`

= 2.37 km/s

चंद्रावरील मुक्तिवेग 2.37 km/s आहे.

shaalaa.com
मुक्तिवेग (Escape velocity)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×