मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एक दगड u वेगाने वर फेकल्यावर h उंची पर्यंत पोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक दगड u वेगाने वर फेकल्यावर h उंची पर्यंत पोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो.

व्युत्पत्ती

उत्तर

गतीविषयक समीकरणे: 

A→B दगड वर जातो, B→A दगड खाली येतो.

v = u + at ...(1)

व s = ut + `1/2 at^2` ...(2)

(चिन्हांचा अर्थ नेहमीप्रमाणे)

∴ s = `(v - at)t + 1/2at^2`

= `vt - at^2 + 1/2at^2` ...(3)

दगड वर जाताना

(A → B) [AB = h]

s = h, t = t1,

a = -g (ऋण त्वरण),

u = u व v = 0

∴ समीकरण (3) वरून

h = 0 - `1/2(-g)t_1^2`

∴ h = `1/2 g t_1^2`....(4)

दगड खाली पडताना (B→A)

t = t, u = 0

∴ समीकरण (2) वरून `h = 1/2g t_2^2` ...(5)

समीकरणे (4) व (5) वरून,

`t_1^2 = t_2^2`

∴ t1 = t2

(∵ t1 , t2 दोन्ही धन आहेत.)

shaalaa.com
मुक्तिवेग (Escape velocity)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: गुरुत्वाकर्षण - स्वाध्याय [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 1 गुरुत्वाकर्षण
स्वाध्याय | Q २. ई. | पृष्ठ १५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×