Advertisements
Advertisements
प्रश्न
'चोच आणि चारा' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
'चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात' या विधानाचा अर्थ.
लघु उत्तर
उत्तर
पक्ष्यांच्या चोचींचे आकार हे पक्ष्यांना भक्ष्य सोयीने मिळेल, पकडता येईल, अशाप्रकारे त्यांच्या चोचींची रचना केलेली असते. फुलामधील मधुरस चोखणाऱ्या पक्ष्यांची चोच लांब, बाकदार असते. किडे शोधून काढण्यासाठी सरळसोट तर प्राण्यांची शिकार करणाऱ्या पक्ष्यांची चोच अणकुचीदार असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?