Advertisements
Advertisements
प्रश्न
'चोच आणि चारा' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
पक्ष्यांच्या चोचपुराणातून तुम्हांला मिळालेली नवीन माहिती.
लघु उत्तर
उत्तर
निसर्गात प्रत्येक जीवाला विशिष्ट स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव रहावा, म्हणून निसर्गाने त्याला काही आयुधं, हत्यारे दिली आहेत पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण. प्रत्येक पक्ष्याची चोच त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते. पक्षांच्या चोच पुराणातून ही नवीन माहिती मिळाली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?