Advertisements
Advertisements
प्रश्न
चूक की बरोबर ते लिहा.
विद्युत मोटार यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण विदयुत ऊर्जेत करते.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण:
विद्युत मोटर विद्युत उर्जेचे यांत्रिक उर्जेमध्ये रूपांतर करते.
shaalaa.com
विद्युतचलित्र (Electric Motor)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?